नवरा नवरीसाठी लग्नाच्या विविध विधींना साजेसे बेस्ट मराठी उखाणे । Best Marathi Ukhane on various wedding day rituals

थोडीशी आपुलकी, थोडासा विश्वास,
___सोबत सुरु झाला, संसाराचा प्रवास

Thodishi aapulki, thodasa vishwas,
___sobat suru jhala, sansaracha pravas

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply