You are currently viewing लग्न विधींना साजेसे मराठी उखाणे । Marathi Ukhane on wedding rituals #16

अक्षता पडताच, अंतरपाट होतो दूर,
___रावांमुळे सौभाग्यवती झाले, सांगतात सनईचे सूर

Akshata padatach, antarpaat hoto door,
___ravanmule saubhagyavati jhaale, sangtat sanaiche sur

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply