You are currently viewing देवी-देवतांचे धार्मिक मराठी उखाणे l Marathi Ukhane based on Hindu God-Goddesses #23

शंकराच्या पिंडीला, नागदेवतेचा वेढा,
____राव व माझा, शोभून दिसतो ना जोडा?

Shankarachya pindila, nagdevtecha vedha,
____Rav va maza, shobhun disto na joda?

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply