You are currently viewing सासू सुनेचे बेस्ट मराठी उखाणे । Best Marathi Ukhane on Sasu Sun #3

इतकी छान सासू मिळाली, भाग्य माझे थोर,
संसाराच्या IPL मध्ये, आता रोजच सिक्स आणि फोर

Itki chhan saasu milali, bhagya majhe thor,
Sansarachya IPL madhye, aata rojach six ani four

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply