लग्नाच्या वाढदिवसाचे मराठी उखाणे । Marathi Ukhane on Wedding / Marriage Anniversary

उखाणे घेता घेता, सरली __वर्ष,
__रावांना भेटल्याचा, मनी खूपच हर्ष!

Ukhaane ghetaa ghetaa, sarali ___varsh,
___raavaannaa bhetlyaachaa, mani khoopach harsh

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply