अमेरिका, युरोप व अन्य ठिकाणी राहणाऱ्या अनिवासी भारतीय नागरिकांसाठी मराठी उखाणे Marathi Ukhane for NRI: Non-Resident Indian living in America - USA / Europe

युरोपच्या प्रत्येक वळणावर, दिसते काहीतरी नवीन,
___रावांसोबत आयुष्यभर, मी प्रेमाने राहीन

Europe chya pratyek valanavar, diste kahitari navin,
___ ravansobat aayushyabhar, mi premane rahin

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply