नवविवाहितांसाठी बेस्ट मराठी उखाणे । Best Marathi Ukhane for Newly Married Couple

सारंच गेलंय बदलून, माझे नावही आता नवे,
___रावांची साथ आणि प्रेम, मला नेहमी हवे हवे

Saarach gelay badlun, maza naavahi aata nave, 
___ ravanchi sath ani prem, mala nehmi have have 

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply