नवरा नवरीसाठी लग्नाच्या दिवशी आणि विविध विधींना घेता येतील असे बेस्ट मराठी उखाणे । Best Marathi Lagnache Ukhane on various wedding / marriage day / rituals

विरह वाढवणारा अंतरपाट, क्षणात झाला दूर,
___रावांसोबत झाले लग्न, सांगत आहेत सनईचे सूर

Virah vadhavanara antarpaat, kshanat jhala door,
___ ravansobat jhale lagna, sangat ahet sanaiche sur

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply