You are currently viewing डोहाळे जेवणाचे मराठी उखाणे | Marathi Ukhane for Dohale Jevan #5

सासू-सासऱ्यांनी, डोहाळे जेवण केले माझे झोकात,
____ रावांचे नाव घेते, कार्यक्रम झाला थाटात

Sasu sasaryanni, dohale jevan kele majhe jhokat
___ravanche nav ghete, karyakram jhala thatat

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply