फुलांच्या गाडीतून, काढली शाही वरात,
जमली आहेत मंडळी, (नवर्याच्या आडनाव) च्या घरात,
सासूबाई वाट पाहत, थांबल्या आहेत दारात,
___ रावांसोबत माप ओलांडून, येते मी तोऱ्यात!
Phulanchya gaditun, kadhli shahi varat,
Jamli ahet mandali, ___ chya gharat,
Sasubai vaat pahat, thamblya ahet daarat,
___ ravansobat maap olandun, yete mi toryat!
Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.
नमस्कार मंडळी!
तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !
आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!