शिवजयंती स्पेशल छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी उखाणे | Best Marathi Ukhane on Chhatrapati Shivaji Maharaj / Shiv Jayanti

जातीभेद नाही केला, कधी आमच्या शिवरायाने,
___रावांसोबत सुखाने नांदते, तुमच्या आशीर्वादाने

Jaatibhed nahi kela, kadhi aamchya Shivrayane,
____ raavansobat sukhane naandte, tumchya aashirwadane

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply