You are currently viewing देशभक्तीपर बेस्ट मराठी उखाणे । Patriotic Best Marathi Ukhane #4

सीमेवर लढतात सैनिक, म्हणून शांत झोपतो आपण सर्व,
___ राव आहेत आर्मीत, याचा मला खूपच गर्व

Seemevar ladhatat sainik, mhanun shaant zopto aapan sarv,
___ raav aahet aarmit, yacha mala khupach garv

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply