सत्यनारायण पूजा, खास दिवस व सणासुदीचे मराठी उखाणे । Marathi Ukhane for Special Days, Satyanarayan Pooja & Festivals

सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी,
___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी 

Sasarchi mandali, ahet khoopach haushi,
___ravanche nav ghete, ___chya divshi

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply