हळदी कुंकू व मकर संक्रांतीचे बेस्ट मराठी उखाणे । Best Marathi Ukhane for Haldi Kunku / Kumkum and Makar Sankranti

हळदी कुंकवानिमित्त, दरवळला अत्तराचा सुगंध,
___रावांचे आणि माझे आहेत, जन्मोजन्मींचे दृढ बंध

Haldi kunkva nimitt, darvalala attaracha sugandh,
___ ravanche ani majhe aahet, janmojanmiche drudh bandh

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply