You are currently viewing पूजा व सणासुदीचे मराठी उखाणे | Marathi Ukhane for Pooja & Festivals #21

‘नांदा सौख्यभरे’ दिला सर्वांनी आशीर्वाद,
___चे नाव घेते, द्या _____ (पूजेचे नाव) चा प्रसाद!

Nanda saukhyabhare, dila sarvanni ashirvad,
___che nav ghete, dya ___cha prasad

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply