हळदी कुंकू व मकर संक्रांतीचे बेस्ट मराठी उखाणे । Best Marathi Ukhane for Haldi Kunku / Kumkum and Makar Sankranti

हळदी कुंकू आहे, सौभाग्याची शान,
___ रावांना देतात, सगळे खूपच मान

Haldi kunku aahe, saubhagyachi shaan,
___ ravanna detaat, sagle khupach maan

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply