You are currently viewing मंगळागौर पूजेचे मराठी उखाणे | Marathi Ukhane for Mangalagaur pooja #2

पूजते मंगळागौरीला, खेळ खेळते नवे नवे,
____राव पती म्हणून, जन्मोजन्मी हवे हवे!

Poojate Mangalagaurila, khel khelate nave nave,
___rav pati mhanun, janmojanmi have have!

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply