You are currently viewing ज्येष्ठ नागरिकांसाठी मराठी उखाणे । Marathi Ukhane for Senior Citizen #19

रोज सकाळी उठून, पितो भरपूर पाणी,
__च्या सोबत गातो, आनंदाने गाणी

Roj sakali uthun, pito bharpur pani,
___chya sobat gato, anandane gani

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply