नवरी/ स्त्रियांसाठी समजण्यास अगदी सोपे असे सुंदर मस्त मराठी उखाणे | Short & Easy Marathi Ukhane for Navri / Bride / Female / Girls

यमुनेच्या पाण्यात, ताजमहालाचे पडते प्रतिबिंब,
____चे नाव घेण्यास, कशाला करू विलंब?

Yamunechya panayat, Taj Mahalach padte pratibimb,
__ ch naav ghenyas, kashala karu vilamb?

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply