नॉर्वेचे नॉर्दर्न लाईट्स, दिसतात अद्भुत आणि नवे,
___ रावच पती म्हणून, मला प्रत्येक जन्मी हवे
Norway che Northern Lights, distaat adbhut ani nave,
___ ravach pati mhanun, mala pratyek janmi have
Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.
नमस्कार मंडळी!
तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !
आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!