You are currently viewing देवी-देवतांचे धार्मिक मराठी उखाणे l Marathi Ukhane based on Hindu God-Goddesses #46

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, दशरथाला पुत्र चार,
___रावांनी घातला मला, मंगळसूत्राचा हार

Ram, Laxman, Bharat, Shatrughna, Dasharathala putra char,
___Ravanni ghatla mala, mangalsutracha haar

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply