अंगणातल्या तुळशीला घालते, पळी पळी पाणी,
आधी होते आई वडीलांची तान्ही, आता झाले ___रावांची राणी
Anganatlya tulshila ghalte, pali pali pani,
Aadhi hote aai vadilanchi tanhi, ata jhale ___ ravanchi rani
नमस्कार मंडळी!
तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !
आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!
उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!