You are currently viewing देवी-देवतांचे धार्मिक मराठी उखाणे l Marathi Ukhane on Hindu God-Goddesses #97

रंगरूप न बघता, राधेने कृष्णावर केले प्रेम,
आजपासून माझ्या नावाच्या पुढे, ___रावांचे लागले सरनेम

Rang roop na baghta, Radhe ne Krishnawar kele prem,
Aajpasun majhya navachya pude, ___ ravanche lagle surname

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply