You are currently viewing लग्नपत्रिका मजकूर / लग्नाच्या निमंत्रणाचे मराठी उखाणे । Marathi Ukhane for Wedding Invitation #1

यंदा घातलाय आमच्या___च्या लग्नाचा घाट,
उपस्थित राहून सर्वांनी, वाढवा शुभकार्याचा थाट

Yanda ghatlay amchya ___ chya lagnacha ghaat,
Upasthit rahun sarvanni, vadhava shubhakaryacha thaat

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply