लग्नपत्रिका मजकूर / लग्नाच्या निमंत्रणाचे बेस्ट मराठी उखाणे । Best Marathi Ukhane / message for Wedding Invitation / card

__आणि__चे जुळले आता सूर,
तुमच्या येण्यानं होईल, आनंद भरपूर!

___ani ___che julale ata soor,
Tumachya yenyane hoil, anand bharpur!

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply