You are currently viewing लग्नपत्रिका मजकूर / लग्नाच्या निमंत्रणाचे मराठी उखाणे । Marathi Ukhane for Wedding Invitation #7

__व __ची जुळणार, जन्मोजन्मीची नाती,
उपस्थित राहून उधळा, आपल्या आशीर्वादाचे मोती

___v ___ chi julanar, janmojanmichi nati,
Upasthit rahun udhala, apalya ashirvadache moti

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply