You are currently viewing लग्नपत्रिका मजकूर / लग्नाच्या निमंत्रणाचे मराठी उखाणे । Marathi Ukhane for Wedding Invitation #9

__व __च्या लग्नाकडे, डोळे लागले जगाचे,
आहेरात आणा फक्त, अनमोल गिफ्ट आशीर्वादाचे 

___ v ___ chya lagnakade, dole lagale jagache,
aheraat ana fakt, anmol gift ashirvadache

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

This Post Has 3 Comments

Leave a Reply