मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण, __सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण
मंथ एन्ड आला की, भरपूर वाढते काम, ऑफिस मध्ये बॉस आणि घरी __ कटकट करते जाम
उखाणा घेते मी, खूपच Easy, ___राव असतात नेहमी, कामामध्ये Busy
चांदीच्या ताटात, __चे पेढे, __माझे हुशार, बाकी सगळे वेडे!
यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली, __ आल्यापासून, सॅलरी कधी नाही पुरली