१५ ऑगस्ट / २६ जानेवारीसाठी देशभक्तीपर बेस्ट मराठी उखाणे
Patriotic Best Marathi Ukhane on 15 August / 26 January

 

आपल्या भारत देशाच्या सुरक्षेसाठी अविरत झटणाऱ्या सुरक्षा दलातील वीरांना आणि ब्रिटिशांच्या गुलामीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता लढा देणाऱ्या सर्व भारतीयांना त्रिवार वंदन!

सादर करत आहोत सर्व देशभक्तांना समर्पित खास भारत देश व स्वातंत्र्यलढ्यावर आधारित देशभक्तीपर बेस्ट मराठी उखाणे | Patriotic Best Marathi Ukhane on Bharat / India and Indian freedom movement