कुबेराच्या भांडारात, हिरे-माणकांच्या राशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी
सासर आहे छान, सासू आहे हौशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी
नटण्या-सजण्यामध्ये, बायका असतात खूपच हौशी, ___चे नाव घेतो, ___च्या दिवशी
राहतो आम्ही प्रेमाने, पूनव असो वा अवस, ___रावांचे नाव घेते, बघून ___चा दिवस
_____ला नेसली, साडी नऊवारी, _____ व माझी जोडी, आहे सगळ्यांत भारी
सर्व सणामध्ये, दिवाळीचा सण मोठा, ___रावांच्या संसारात, आनंदाला नाही तोटा
फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी, ___ रावांचे नाव घेते, ___ च्या वेळी
कमळात उभी लक्ष्मी, मोरावरती सरस्वती, ___रावांचे नाव घेते, खरी मी भाग्यवती
सुख असो, दुःख असो, असो दिवाळी वा पाडवा, ___रावांच्या सहवासात, लाभो सदैव गोडवा
भरजरी साडी, जरतारी खण, ___रावांचे नाव घेते, आहे___चा सण