उष्णता खूप वाढली म्हणून, ह्यांनी आणली कुल्फी, ___रावांसोबत काढते आज, सर्वांसमोर सेल्फी
इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी, __मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी
गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ___आहे, सेल्फी क्वीन
उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग , __ माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग
Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले, ___ आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले