सासू सुनेचे बेस्ट मराठी उखाणे । Best Marathi Ukhane on Sasu Sun

माहेर सोडलं मायेचं, आता रडू की हसू,
आई सारख्या मायेची, लाभली मला प्रेमळ सासू

Maaher sodla maayech, aata radu ki hasu,
Aai sarkhya maayechi, labhli mala premal saasu

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply