You are currently viewing सासू सुनेचे बेस्ट मराठी उखाणे । Best Marathi Ukhane on Sasu Sun #18

मराठी सासूला मिळाली, मारवाडी सून,
चुकलं माझं काही, तर घ्या जरा समजून

Marathi saasula milali, Marwadi soon,
Chukla majha kahi, tar ghya zara samjun

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply