हिमालय पर्वतावर, आहेत म्हणे बर्फाच्या राशी,
सासूबाई नेहमीच म्हणतात मला, सुनबाई तू अशी ग कशी?
Himalay parvatavar, aahet mhane barfachya raashi,
Saasubai nehmi mhantat mala, Sunbai tu ashi ga kashi?
नमस्कार मंडळी!
तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !
आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!
उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!