You are currently viewing सासू सुनेचे बेस्ट मराठी उखाणे । Best Marathi Ukhane on Sasu Sun #30

सासूबाईंसाठी चहा बनवला, सोबत दिली बटर खारी,
मी आहेच खूपच स्मार्ट, आणि सासू माझी लय भरी

Saasubainsathi chaha banavla, sobat dili butter khaari,
Mi aahech khoopch smart, aani saasu majhi lai bhari

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply