You are currently viewing डोहाळे जेवणाचे मराठी उखाणे | Marathi Ukhane for Dohale Jevan #2

घाट घातला तुम्ही, पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे
___रावांच्या प्रेम झुल्यावर, घेते मी हिंदोळे

Ghat ghatalay tumhi, purvayala majhe premal dohale
___ravanchya prem jhulyavar, ghete me hindole

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

उखाणे वाचायचा कंटाळा आलाय? अहो मग आमचा युट्यूब चॅनेल आहे ना!

Leave a Reply