ब्रेकअप/ घटस्फोट नंतर दुसऱ्या लग्नाचे सकारात्मक उखाणे | Positive Best Marathi Ukhane for Second Marriage post divorce / breakup

आधी झाल्या चुका, पण खरं प्रेम आता सापडलं,
___
च्या संसारात, खरं सुख गवसलं

Adhi jhalya chuka, pan khara prem ata sapadla,
___ chya sansarat, khara sukh gavasla

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply