जेवताना घास भरवण्याचे मराठी उखाणे । Marathi Ukhane for Ghas Bharavne

काऊ चिऊचे घास, लहानपणी खूप खाल्ले,
___च्या पहिल्या घासानेच, पोट तुडुंब भरले 

Kau chiu che ghas, lahanpani khup khalle,
___ chya pahilya ghasanech, pot tudumb bharle

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply