नवरा नवरीसाठी लग्नाच्या दिवशी आणि विविध विधींना घेता येतील असे बेस्ट मराठी उखाणे । Best Marathi Lagnache Ukhane on various wedding / marriage day / rituals

लग्नाच्या मंडपात, सनई चौघडा वाजतो,
दाखवले नाही जरी ___ने, तो मनातल्या मनात लाजतो

Lagnachya mandapat, sanai chaughada vajto,
Dakhawle nahi jari ___ ne, to manatlya manat lajto

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply