ब्रेकअप/ घटस्फोट नंतर दुसऱ्या लग्नाचे सकारात्मक उखाणे | Positive Best Marathi Ukhane for Second Marriage post divorce / breakup

दु:खाने थांबवलं, पण जिद्दीने पुढे आले,
___ च्या प्रेमामुळे, पुन्हा नव्याने बहरले

Dukhane thambavala, pan jiddine pudhe ale,
___ chya premamule, punha navyane baharale

Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.

तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !

आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!

Leave a Reply